Posts

Showing posts from July, 2020

पुण्यातील मानाचे गणपती | 5 Famous Ganpati In Pune | Incredible Media Production

Image
पुण्यातील मानाचे गणपती | 5 Famous Ganpati In Pune | Incredible Media Production श्री गणेश म्हणजे ज्ञान आणि समृद्धीची देवता. चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती तो गणपती. कुठल्याही समारंभाची सुरुवात त्या विघ्नेश्वराच्या आशीर्वादाशिवाय होऊच शकत नाही.                               गणेशोत्सव आता जरी संपूर्ण भारतात आणि जगात साजरा केला जात असला तरी गणेशोत्सवाच जन्मस्थान हे पुणेच आहे. लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी शिवजयंती व सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात केली. हेतूहा होता या सन उत्सवाच्या निमित्ताने भारतीय लोक एकत्र येतील विचारांची देवाण-घेवाण होईल आणि त्यातून ब्रिटीश विरुद्ध लढण्यासाठी एक वज्रमुठ तयार होईल आणि झालही तसचं. तो आपल्या समृद्ध इतिहासाचा भाग आहे. या पुण्यातील गणेशोत्सवाच महत्व व मानाचे अशे 5 गणपती प्रतिष्ठाने आहेत त्यांची माहिती व इतिहास आपण समजावून घेऊयात. १) कसबा गणपती :- विनायक ठाकर यांच्या घराजवळ एक गणेशमूर्ती सापडली. हे स्थान लाल महालाच्या जवळच होते त्यानंतर इ. स. १६३९ मध्...